Sunday, October 17, 2021

Daily Archives: Oct 3, 2021

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एक दिवसाची कोठडी

अहमदनगर,दि.३ ऑक्टोबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) - ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका दिवसाची कोठडी देण्यात आली आहे. कोर्टाने एक दिवसाची ही कोठडी सुनावली...

नगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन

अहमदनगर,दि.३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढलेली ६१ गावे दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्‍यातील सर्वाधिक २४ गावांचा...

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील आॉक्सिजन जनरेशन प्लँटचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ

आॉक्सिजन निर्मितीमध्ये अहमदनगर जिल्हा स्वयंपूर्णतेकडे अहमदनगर,दि.३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे मिनीटाला ६०० एलपीएम आॉक्सिजनचा पुरवठा करण्याची क्षमता...

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नान्नज येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

राज्यभरातुन मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद जामखेड,दि.३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) -  जामखेड तालुक्यातील नान्नज येथे आमदार रोहित पवार यांचे वाढदिवसानिमित्त नान्नज येथे...

नानुबाई ठोंबरे यांचे निधन

राहुरी,दि.३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - नानुबाई मोजेश ठोंबरे (रा, घोडेगाव, जिल्हा अहमदनगर) यांचे वयाच्या ६४व्या वर्षी दु:खद निधन झाले त्यांच्या मागे चार मुली जावई,...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कायदेविषयक जनजागृती रॅलीचे आयोजन

उदघाटन न्यायाधीश रजनीकांत जगताप यांच्या हस्ते संपन्न जामखेड,दि.३ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - जामखेड तालुक्यात दि. २ ऑक्टोबर गांधी जयंती ते १४ नोव्हेंबर...

राज्य पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद

अर्थ क्षेत्रात सहकारी पतसंस्था सर्वात वरच्या भागात - राज्यमंत्री विद्याधर अनास्कर अहमदनगर,दि.३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - सहकार हे जीवन आहे, जगण्याचं...

इनरव्हिल क्लब, व्हिनस व केअर प्लस हॉस्पीटल यांच्या विद्यमाने कारागृहातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी

कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील महिला सदस्यांसाठी मेडीकल कॅम्प अहमदनगर,दि.३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्हा कारागृह प्रशासनाने नेहमीच कारागृहातील कैद्यांसाठी...

‘व्यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रमाद्वारे देशभक्ती जागवण्याचा पुनश्च प्रयत्न – बाळासाहेब भुजबळ

अहमदनगर,दि.३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - स्वातंत्र्यांच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती देत आगामी कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणाऱ्या घटनांना आणि स्वातंत्र्य लढ्यातील सर्वच थोर स्वातंत्र्य सेनानींच्या...

गांधी जयंतीनिमित्त देवळालीत मोफत सातबारा वितरण सोहळा

राहुरी,दि.३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत देवळाली प्रवरा येथे मोफत संगणकीकृत ७/१२ वितरण करण्यात आले. राज्याचे...

Most Read

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

राहुरी,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे. त्यासाठी त्यांनी विज्ञाननिष्ठा व कष्ट करण्याची तयारी...

नगर जिल्ह्यातील आणखी तेरा गावात कडक लॉकडाऊन

अहमदनगर,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यात कोरोनानाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने जिल्हा...

‘प्रभावी’ तर्फे लेडीज वेअरच्या खास कलेक्शनचे प्रदर्शन

दि. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान विक्री प्रदर्शनात जयपूर, मुंबईचे नविन फॅशनेबल कलेक्शन असंख्य व्हरायटीत उपलब्ध अहमदनगर,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) -...

थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करु – हरिभाऊ नजन

राहुरी,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - शेवंगाव  तालुक्यातील थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा नव्या दमाने सुरू होण्यासाठी 'शब्दगंध' च्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना सर्व मिळुन साथ...
error: Content is protected !!