Sunday, October 17, 2021

Daily Archives: Oct 4, 2021

डोंबाळवाडी शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला, वनविभागाची शोध मोहीम सुरू

कर्जत,दि. ४ ऑक्टोबर,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) - डोंबाळवाडी ता कर्जत येथे एका गुरे चारणाऱ्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. याबाबत कर्जतच्या...

स्वच्छतेचे काम हे ईश्वरी काम आहे त्यामुळे शहर आणि गावाचा कायापालट होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

कर्जत,दि. ४ ऑक्टोबर,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) - कर्जतला आल्यावर शहरात कुठे ही कचरा दिसला नाही हे विशेष म्हणावे लागेल. ही किमया साध्य झाली...

वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन

अहमदनगर,दि.४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - वडगाव गुप्ता येथील सीना नदी रुंदीकरण, खोलीकरण झाल्यामुळे तसेच उगम क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे...

महानगरपालिका आयोजित ऐतिहासिक नगर दर्शन उपक्रमास मोठा प्रतिसाद – महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर,दि.४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अहमदनगर महानगरपालिकेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि पर्यटन दिनाचे औचित्य साधून सुरू केलेल्या ऐतिहासिक नगर दर्शन बस सेवा उपक्रमास मोठा...

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

जामखेड,दि.४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - दि.२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जन्म जयंती जैन काँन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्टानच्या...

अमित देशमुख हे स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणून सन्मानित

अहमदनगर,दि.४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - भारतीय डाक विभागातील उपविभागीय डाक निरीक्षक-कर्जत यापदी कार्यरत असणारे अमित देशमुख यांना नुकताच कर्जत येथे पोपटरावजी पवार हिवरे बाजार व...

अखिल भारतीय जनजागृती अभियानाद्वारे विविध कायद्यांची माहिती

विधी सेवा प्राधिकरण व अहमदनगर वकील संघाचा उपक्रम अहमदनगर,दि.४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अहमदनगर जिल्हा वकील...

नगर शहरात तलवारीने दहशत निर्माण करणाऱ्यास अटक

अहमदनगर,दि.४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर जिल्ह्यामध्ये सध्या पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू असून...

आजचे राशी भविष्य (दिनांक ४ ऑक्टोबर २०२१)

जाणून घ्या आज सोमवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजीचे राशी भविष्य मेष : सदाचरण आणि उत्तम वर्तनाने आपण सर्वांना...

Most Read

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

राहुरी,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे. त्यासाठी त्यांनी विज्ञाननिष्ठा व कष्ट करण्याची तयारी...

नगर जिल्ह्यातील आणखी तेरा गावात कडक लॉकडाऊन

अहमदनगर,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यात कोरोनानाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने जिल्हा...

‘प्रभावी’ तर्फे लेडीज वेअरच्या खास कलेक्शनचे प्रदर्शन

दि. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान विक्री प्रदर्शनात जयपूर, मुंबईचे नविन फॅशनेबल कलेक्शन असंख्य व्हरायटीत उपलब्ध अहमदनगर,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) -...

थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करु – हरिभाऊ नजन

राहुरी,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - शेवंगाव  तालुक्यातील थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा नव्या दमाने सुरू होण्यासाठी 'शब्दगंध' च्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना सर्व मिळुन साथ...
error: Content is protected !!