Thursday, October 14, 2021

Daily Archives: Oct 7, 2021

फटाक्यांची आतषबाजी करत देवगड दत्त मंदिर भाविकांसाठी खुले

दिगंबरा.. दिगंबरा श्रीपाद वल्लभ.. दिगंबरा..चा जयघोष भक्तीच्या माध्यमातून कोरोनाचे संकट लवकरच दूर होईल -गुरुवर्य भास्करगिरी महाराज

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना

नगर ता.,दि.७ ऑक्टोबर,(शिवा म्हस्के) - शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये...

‘ज्ञानोबा माऊली.. तुकाराम’चा जयघोष करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले

भक्तीच्या श्रद्धेचे बळ कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी फलदायी ठरेल - शिवाजी महाराज देशमुख नेवासाफाटा,दि.७ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - "ज्ञानोबा.. माऊली.. तुकाराम,...

महसुल विभागामार्फत विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचणार – आ.रोहित पवार

कर्जत,दि. ७ ऑक्टोबर,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) - कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसाठी उपविभागीय महसुल कार्यालयाद्वारे विविध योजना राबविण्यात येत असून लाभार्थी शेतकरी, खातेदार आणि...

स्थानिक नागरिकांचे हस्ते राहुरी फॅक्टरी स्मशानभूमीचे लोकार्पण

राहुरी,दि.७ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना हद्दीतील अंबिकानगर जवळ असलेल्या स्मशानभूमीचे आज स्थानिक तरुणांनी पुष्प अर्पण करून लोकार्पण केले....

दहा लाख रुपयांची रक्कम पळवून नेणाऱ्या दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करा

कर्जत व्यापारी असोसिएशन, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांना व्यापारी बांधवांचे निवेदन कर्जत,दि. ७ ऑक्टोबर,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) - सोमवार, दि...

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर निलंबित पोलिस अधिकाऱ्याने केला गोळीबार

राहुरी,दि.७ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या वर गोळीबार झाला असल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात सुदैवाने...

नवरात्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले निर्बंध

अहमदनगर,दि.७ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - राज्य सरकारने आज घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे खुली...

पाडेगाव येथे ऊस बेणे विक्रीचा शुभारंभ, चार लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करता येणार

राहुरी,दि.७ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मुलभुत ऊस बेणे विक्रीचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. ऊसामध्ये एकरी...

आजचे राशी भविष्य (दिनांक ७ ऑक्टोबर २०२१)

जाणून घ्या आज गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ रोजीचे राशी भविष्य मेष : वरिष्ठांसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवावे. रागावर...

Most Read

वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरीसाठी नगर तालुका कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

निमगाव वाघात दि.२३ ऑक्टोबरला आयोजन अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - निमगाव वाघा (ता. नगर) येथे शनिवार दि.२३ ऑक्टोबर रोजी ६४ वी...

भारतीय सण आणि विवाह हंगामावेळी फेडरल रिझर्व्ह धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले – सागर कायगांवकर

अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अमेरिकेच्या नवीन चलनवाढीच्या आकडेवारीनंतर सोन्यात रोलरकोस्टर राईडला चालना दिली आहे. ताज्या हालचालीने सोन्याच्या किंमती प्रति दहा ग्रॅमला ४८ हजार...

क्रुज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दि.२० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात रहावे लागणार...

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेमार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शिष्यवृत्ती दिली...
error: Content is protected !!