Friday, October 15, 2021
Home खेळ

खेळ

शेवगावचे सुपुत्र विश्वास जोशी यांचे जिल्हा निवड चाचणीमध्ये उत्तुंग यश

शेवगाव,दि.२९ ऑगस्ट,(प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे जिल्हा अध्यक्ष पै.वैभव लांडगे व पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै. युवराज पठारे यांच्या संयुक्त...

मीराबाई चानुला डॉमिनोज देणार आयुष्यभर मोफत पिझ्झा

अहमदनगर,दि.२६ जुलै,(ऑनलाईन टीम) - टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने स्पर्धेतील पहिले पदक पटकावले. मणिपुर येथील मीराबाई चानुने वेटलिफ्टींग मध्ये पहिले...

जिल्हा डान्स स्केटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या सचिवपदी ऋषिकेश तारडे

राहुरी,दि.४ जुलै,(प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्हा डान्स स्केटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या सचिवपदी राहुरी येथील ऋषिकेश राजेंद्र तारडे व अध्यक्ष पदी बाळासाहेब तनपुरे यांची निवड...

न्यूझीलंडला ऐतिहासिक विजेतेपद, भारतावर केली ८ गड्यांनी मात

अहमदनगर,दि.२४ जून,(ऑनलाईन टीम) - अचूक रणनिती, संघातील खेळाडूंची योग्य निवड, प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बाजूंची माहिती आणि हवामानाचा अभ्यास या सर्व घटकांच्या जोरावर न्यूझीलंडने...

फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांचे निधन

अहमदनगर, दि.१९ जून,(प्रतिनिधी) - भारताचे माजी धावपटू आणि फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. कोरोना विरुद्धची त्यांची झुंज अपयशी ठरली...

फुटबॉलपटू रोनाल्डोने कोको कोलाच्या बाटल्या हटवल्या, कंपनीला झाले एवढ्याचे नुकसान

अहमदनगर, दि.१६ जून,(नगर संचार ऑनलाईन टीम) - पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे. जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. सध्या युरो...

कोरोना इफेक्ट, आयपीएल चे पुढील सर्व सामने रद्द

नवी दिल्ली,(नगर संचार ऑनलाईन टीम) -  आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने...

महाराष्ट्र श्री आणि मिस्टर इंडिया जिंकलेला मराठमोळा शरीरसौष्ठवपटू कोरोनाच्या लढाईत मात्र हरला

शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड याचे कोरोनाने निधन अहमदनगर,(नगर संचार ऑनलाईन टीम) - शारीरिकदृष्ट्या फिट समजल्या जाणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंना देखील कोरोना संसर्गाचा...

भारताचा पहिल्या वन डे सामन्यात ६६ धावांनी दमदार विजय

पुणे,(ऑनलाइन टीम) - भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडलेला पहिला वनडे सामना भारताने ६६ धावांनी जिंकला. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३१८...

चौथा टी २० सामना जिंकून भारताने मालिकेत बरोबरी साधली

अहमदाबाद - आजच्या चौथ्या टी२०च्या अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा आठ धावांने पराभव केला. तिसऱ्या अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे या सामन्यात टीम इंडियाला दोन...

दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा विजय, मालिकेत १-१ बरोबरी

अहमदाबाद - भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१४ मार्च) झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे....

पहिल्या टी२० सामन्यात, इंग्लंड विजयी

अहमदाबाद - इंग्लंडने टी २० मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या टी २० सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. या...

Most Read

पुस्तके हे आमचा श्वास आहेत – प्रा. डॉ. नवनाथ शिंदे

राहुरी,दि.१५ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - पुस्तक समाजाचं मस्तक असतं, पुस्तक कधीही कुणाचं हस्तक नसतं. जो पुस्तकापुढे नतमस्तक होतो, समाज त्याच्यापुढे नतमस्तक होतो. पुस्तक माणसाचे मन...

वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरीसाठी नगर तालुका कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

निमगाव वाघात दि.२३ ऑक्टोबरला आयोजन अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - निमगाव वाघा (ता. नगर) येथे शनिवार दि.२३ ऑक्टोबर रोजी ६४ वी...

भारतीय सण आणि विवाह हंगामावेळी फेडरल रिझर्व्ह धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले – सागर कायगांवकर

अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अमेरिकेच्या नवीन चलनवाढीच्या आकडेवारीनंतर सोन्यात रोलरकोस्टर राईडला चालना दिली आहे. ताज्या हालचालीने सोन्याच्या किंमती प्रति दहा ग्रॅमला ४८ हजार...

क्रुज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दि.२० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात रहावे लागणार...
error: Content is protected !!