Saturday, October 16, 2021
Home प्रेरणादायक

प्रेरणादायक

चिमुकल्या ‘राही’च्या स्मरणार्थ त्यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन

अहमदनगर,दि.१० जुलै,(शिवा म्हस्के) - राही बाळाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जनकल्याण रक्तपेढी व करांडे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने मोरया क्लिनिक रेणुका नगर बोल्हेगाव फाटा...

पर्यावरणप्रेमी नाना डोंगरे यांनी मुलीच्या लग्नात वृक्षारोपणाने केले कन्यादान

नगर ता.,दि.५ जुलै,(शिवा म्हस्के) - निमगाव वाघा (ता. नगर) येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी पै.नाना डोंगरे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात आगळेवेगळे...

तब्बल १० लाख ५० हजार नागरिकांनी या वेबसाईटला दिली भेट

कर्जतच्या महसूल विभागातील मोहसीन शेख यांच्या ब्लॉगवर मिळतो महसुलच्या माहितीचा खजिना डॉ अफरोजखान पठाण | कर्जत नगरसंचार वेब...

सेवापूर्ती निमित्त या मुख्याध्यापकाने कोविड सेंटरला केली अशी मदत

शेवगाव,दि.१जून,(प्रतिनीधी) - तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत कृष्णराव लबडे यांनी सेवापुर्तीनिमित्त येथील लोकनेते स्व.मारूतरावजी घुले पाटील कोविड...

नगर महानगरपालिका दक्षता पथकाचे स्नेहबंध ८५ च्या सहकार्याने अनोखे कार्य

अहमदनगर,दि,२७ मे,(प्रतिनिधी) - अहमदनगर महानगरपालिका कोरोना काळात विविध स्तरावर कार्य करीत आहे. याच बरोबर गर्दी करणारे, मास्कचा वापर न करणारे, कोरोना नियम...

अहमदनगरच्या ५३१ व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातील नगरकरांची व्याख्याने

जागतिक पातळीवरील ‘आपलं नगर गौरव’कडून ऑनलाइन व्याख्यानमाला अहमदनगर,दि.२६ मे,(प्रतिनिधी) - ऐतिहासिक अहमदनगरच्या ५३१ व्या स्थापना दिनानिमित्त ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र...

कोविड सेंटरमधील ८० वर्षाच्या आजोबांचा झिंगाट डान्स व्हायरल

जामखेड,दि.१८ मे,(प्रतिनिधी) - जमखेडमधील आरोळे कोविड सेंटर हे आपल्या अनोख्या उपचारासाठी महाराष्ट्रभर प्रसिध्द आहेच. परंतु नुकताच तेथील एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर...

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तरुणांची ‘तांडव सेना’ मैदानात

प्रवरा परिसरातील अनोखा उपक्रम राहुरी,दि.१४ मे,(प्रतिनिधी) -  प्रवरा परिसरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला नि सर्वसामान्यांचे जगणे तर मुश्कील झालेच...

कोरोना महामारीत कोरोनाबाधितांसाठी डॉ. विजय मकासरे ठरताहेत ‘हक्काचा आधारवड’

राहुरी,प्रतिनिधी,(बाळकृष्ण भोसले) - सद्यस्थितीत कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कुणी कुणाला ओळखेनासे झाले आहेत. आईबाप असोत, भाऊ, किंवा बहिणी असोत रक्ताच नातही या...

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सर आले धावून, महिनाभराचा किराणा दिला भरुन

शेवगाव,(प्रतिनिधी) - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वत्र लाँकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांची अवस्था बिकट असल्याने त्यांच्या मदतीसाठी शहरातील शेवगाव...

एक लग्न असेही.. लग्नाचा लाखोंचा खर्च टाळून शाळेला दिली अनोखी भेट

आकाश उघडे याने विवाहसोहळ्याचा लाखो रुपये खर्च टाळुन प्राथमिक शाळेत सुरु केली ऋणपूर्ती ठेव योजना नगर प्रतिनिधी,(शिवा म्हस्के) -...

दादा पाटील महाविद्यालयाच्या १७ एनसीसी छात्रांना मुख्यमंत्री स्कॉलरशिप प्रदान

कर्जत,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) - १७ महाराष्ट्र बटालीयन एनसीसी अहमदनगरच्या सर्वाधिक छात्रसैनिकांना राज्य सरकारकडून प्रोत्साहानस्पद मुख्यमंत्री स्कॉलरशिप मिळाल्याची माहिती १७ महाराष्ट्र बटालीयनचे कमांडिंग...

Most Read

सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मातेला शहर विकासाचे साकडे

गौरीशंकर मित्र मंडळाचा उपक्रम अहमदनगर,दि.१५ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - नगर शहराच्या खुंटलेल्या विकासास चालना मिळावी, शहरात भरपूर विकास कामे होवून...

आमदार रोहित पवारांच्या स्वराज्य ध्वजाची शिवपट्टण किल्ल्यावर दिमाखात प्रतिष्ठापना

जामखेड,दि.१५ ऑक्टोबर,(प्रतिनिधी)  - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतील विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाचा भव्य आणि दिमाखदार...

आणि तो खंडणीबहाद्दर अडकला राहुरी पोलिसांच्या जाळ्यात

राहुरी,दि.१५ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - तालुका क्रुषी अधिकारी महेंद्र ठोकळे व मंडल क्रुषी अधिकारी राहुल ढगे यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या बहाद्दराला राहुरी पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात...

पालकमंत्री हसन मुश्रीफ हे त्यांचे बॅलेंसशिट व काऊंट बुक पाहण्यात व्यस्त आहेत – खासदार विखे पाटील

अहमदनगर,दि.१५ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, पारनेर, शेवगाव, राहुरी आदी तालुक्यांसह अनेक ठिकाणी मागील दीड महिन्यांत अतिवृष्टी झाली होती. मागील दोन महिन्यांत...
error: Content is protected !!