Saturday, October 16, 2021
Home बातम्या देशविदेश

देशविदेश

जिओ कडून १ जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य

मुंबई - देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना नववर्षाचं जबरदस्त गिफ्ट दिलंय. कंपनीने १ जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा...

ए. आर. रेहमान यांची आई करीमा बेगम यांचे निधन

चेन्नई - भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे संगितकार, ऑस्कर विजेते ए. आर. रेहमान यांची आई करीमा बेगम यांचे निधन झाले. चेन्नईत त्यांनी आज...

नवीन वर्षांपासून फास्ट टॅग बंधनकारक

नवी दिल्ली - टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकार वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करणार आहे. येत्या १ जानेवारीपासून ही...

लंडनहून पाच कोरोना पॉझिटिव्ह भारतात दाखल

नवी दिल्ली - कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने लंडनमध्ये धुमाकूळ घातलेला असताना सोमवारी रात्री लंडनहून दिल्लीला आलेल्या प्रवासी विमानातील ५ प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह...

विजय मल्ल्या कंगाल, वकिलाला द्यायलाही नाहीत पैसे

भारतातल्या एसबीआयसह प्रमुख बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज बुडवून विजय मल्ल्या फऱार झाला होता. आता लिकर किंग विजय मल्ल्या कंगाल झाला आहे....

तामिळनाडू आणि पॉंडेचेरी मध्ये निवार चक्रीवादळ धडकणार

चेन्नई - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘निवार’ चक्रीवादळाचे रूपांतर मंगळवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात झाले असून ते बुधवारी सायंकाळी तामिळनाडुतील कराईकल आणि पाँडेचरीमधील...

लॉकडाऊन काळातही दर तासाला कामावतायेत 90 कोटी रुपये

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊन काळाना अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग, व्यवसाय यामध्ये अनेकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. मात्र या लॉकडाऊनच्या...

विस्तारवादी चीनला घेरण्यासाठी भारतासह एकाच व्यासपीठावर हे चारही देश

भारत-अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनची वाढती आक्रमकता रोखण्यासाठी  एकत्र आले आहेत.  विस्तारवादी धोरणांच्या विरोधात चीनला घेरण्यासाठी चारही देश क्वाड...

स्वदेशी बूस्टर अंतर्भूत असलेल्या सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली,  30 सप्टेंबर  2020 जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची आज सकाळी...

Most Read

सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मातेला शहर विकासाचे साकडे

गौरीशंकर मित्र मंडळाचा उपक्रम अहमदनगर,दि.१५ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - नगर शहराच्या खुंटलेल्या विकासास चालना मिळावी, शहरात भरपूर विकास कामे होवून...

आमदार रोहित पवारांच्या स्वराज्य ध्वजाची शिवपट्टण किल्ल्यावर दिमाखात प्रतिष्ठापना

जामखेड,दि.१५ ऑक्टोबर,(प्रतिनिधी)  - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतील विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाचा भव्य आणि दिमाखदार...

आणि तो खंडणीबहाद्दर अडकला राहुरी पोलिसांच्या जाळ्यात

राहुरी,दि.१५ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - तालुका क्रुषी अधिकारी महेंद्र ठोकळे व मंडल क्रुषी अधिकारी राहुल ढगे यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या बहाद्दराला राहुरी पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात...

पालकमंत्री हसन मुश्रीफ हे त्यांचे बॅलेंसशिट व काऊंट बुक पाहण्यात व्यस्त आहेत – खासदार विखे पाटील

अहमदनगर,दि.१५ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, पारनेर, शेवगाव, राहुरी आदी तालुक्यांसह अनेक ठिकाणी मागील दीड महिन्यांत अतिवृष्टी झाली होती. मागील दोन महिन्यांत...
error: Content is protected !!