Saturday, October 16, 2021
Home शैक्षणिक

शैक्षणिक

विखे फाउंडेशन व सारडा कॉलेज एकत्र येत मोठा प्रोजेक्ट करणार – आ.राधाकृष्ण विखे

अहमदनगर,दि.१९ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – करोनामुळे बदलेल्या परिस्थिती मुळे शिक्षण संस्थानी आता डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारणे अत्यावश्यक आहे. पारंपारिक शिक्षणाच्या पलीकडे जात शिक्षकानी काळानुरुप बदल...

जागतिक ओझोन दिनी विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून केले पर्यावरण जागृती प्रबोधन

बालपण पानोडी शाळेचा उपक्रम संगमनेर,दि.१७ सप्टेंबर,(प्रतिनिधी) - आपण आज पृथ्वीवर कुठल्याही श्वसनाच्या बाधे शिवाय हिंडत आहोत ते फक्त आणि...

जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने नूतन शिक्षणाधिकारी व उप शिक्षणाधिकारी यांचे स्वागत

शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी पुन्हा शाळेत येण्यासाठी चांगले शैक्षणीक वातावरणनिर्माण करा : नूतन शिक्षणाधिकारी अशोक कडूस अहमदनगर,दि.९ सप्टेंबर,(प्रतिनिधी) -...

रुईछत्तीशी येथील जनता महाविद्यालयाला नॅककडून ‘बी’ ग्रेड प्राप्त

नगर ता.,दि.८ सप्टेंबर,(शिवा म्हस्के) - अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे रुईछत्तीशी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयाने अल्पावधीत राष्ट्रीय मूल्यांकन आणि...

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिक्षक विक्रम अडसूळ यांना माय स्टॅम्प वितरित

शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांचे हस्ते वितरण अहमदनगर,दि.६ सप्टेंबर,(प्रतिनिधी) - राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने २०१८ मध्ये  सन्मानित बंडगर वस्ती पाटेवाडी,...

आपल्या शिक्षणाचा वापर लोककल्याणासाठी व्हावा – प्रा. अनुपमा बागल

राहुरी,दि.६ सप्टेंबर,(प्रतिनिधी) - विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील परस्पर संबंध विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य घडविण्याच्या दृष्टीने खुप महत्वाचे असतात. विद्यार्थ्याने शिक्षणाचा खरा अर्थ काय...

प्रा.डॉ.अशोक कानडे यांना शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान

राहुरी,दि.६ सप्टेंबर,(प्रतिनिधी) - प्रा.डॉ. अशोक कानडे यांना ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभानच्या वतीने राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आ.लहू...

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

अहमदनगर,दि.५ सप्टेंबर,(प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेकडून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार नाशिक विभागीय कार्यालयाकडून जाहीर झाले आहेत. तेरा शिक्षक आणि...

ऊर्दु अध्यापिका सबिहा काझी यांचा शासनातर्फे गौरव

अहमदनगर,दि.५ सप्टेंबर,(प्रतिनिधी) - अहमदनगर शहरातील चांद सुलताना हायस्कूलमध्ये शिक्षण देणाऱ्या अध्यापिका सबिहा सादिक अली काझी यांना त्यांच्या अभिनव उपक्रमा बद्दल प्रमाणपत्र देऊन...

जनता महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश बाबर व प्राध्यापक-कर्मचाऱ्यांचा नागरी सत्कार

नगर ता.,दि.१ सप्टेंबर,(शिवा म्हस्के) - नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता महाविद्यालय गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी उभं...

श्री अंबिका विद्यालयाचे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत उत्तुंग यश

अहमदनगर,दि.२० ऑगस्ट,(प्रतिनिधी) - येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय, केडगाव विद्यालयाचे १२ विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीस पात्र...

परदेशात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर,दि.७ ऑगस्ट,(प्रतिनिधी) - आदिवासी विकास विभागामार्फत परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन २०२१-२२ मध्ये...

Most Read

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

राहुरी,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे. त्यासाठी त्यांनी विज्ञाननिष्ठा व कष्ट करण्याची तयारी...

नगर जिल्ह्यातील आणखी तेरा गावात कडक लॉकडाऊन

अहमदनगर,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यात कोरोनानाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने जिल्हा...

‘प्रभावी’ तर्फे लेडीज वेअरच्या खास कलेक्शनचे प्रदर्शन

दि. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान विक्री प्रदर्शनात जयपूर, मुंबईचे नविन फॅशनेबल कलेक्शन असंख्य व्हरायटीत उपलब्ध अहमदनगर,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) -...

थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करु – हरिभाऊ नजन

राहुरी,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) - शेवंगाव  तालुक्यातील थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा नव्या दमाने सुरू होण्यासाठी 'शब्दगंध' च्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना सर्व मिळुन साथ...
error: Content is protected !!