कवी – कट्टा

मेहुणी आली स्वप्नात

आज बायकोची बहीण घरी आली नटून..
थोड थांबलो असतो तर बर झालं असतं,
असा आवाज आला आतून…।।

बघता तिचं सौंदर्य गेलं माझं मन हरखून…
जोरदार आवाज आला भांडी पडल्याचा किचन मधुन…।।

नयन सुख घेता,
भानावर आलो मी दचकून…
समोर उभी देवी तिचे डोळे लालबुंद.
हाती उलातन जशी देवीची तलवार…
तूच जमदग्नी तूच माझी काळूबाई
तुला वंदन त्रिवार तुला वंदन त्रिवार..।।

सचिन शिंदे,
मुंबई.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here